Hemdiva’s very own ‘Newspaper’

I created my own newspaper 'Indian Times' as a part of an assignment for my journalism class. *Applauds* And the same has been mentioned in "Thane Times" and "Dainik Global Times" I'm so proud at this moment! It feels so Awesome! Fantastic! Cool! Thrilling!My mom is proud of me! I thank my professor for the [...]

महिला दिनाच्या शुभेच्छा

ज्वारी कुरकुरे (Gluten Free) by हेमदिवा देव

साहित्य 1 वाटी ज्वारी पीठ हळद हिंग तिखट मीठ ओवा तळण्याकरीता तेल पद्धत ज्वारीच्या पीठात हळद, हिंग, तिखट मीठ, ओवा व कडकडीत तेल घालावे. पीठ भिजवून मळावे. मग पीठाचे छाटे गोळे घेऊन लांबट बोटासारखा (हवातसा) आकार द्यावा. पाच दहा मिनीटं फ्रिजमध्ये ठेवा. तळण्यासाठी तेल गर्म करावे व कुरकुरे तळून घ्यावे. गरमा गरमच सर्व्ह करावे. धन्यवाद! [...]